१०० दिवसांचा संकल्प

व्यसनमुक्त भारत,
सशक्त भारत

व्यसनमुक्तीचा प्रवास आता सोपा झाला आहे. दिशा अ‍ॅपसह आपल्या आयुष्याला नवी दिशा द्या आणि १०० दिवसांत व्यसनमुक्त व्हा.

Download on the Play Store Coming Soon
Download on the App Store

New

App Launch

100%

मोफत मार्गदर्शन

24/7

सपोर्ट

Deesha App Mockup
प्रगती ट्रॅकर
दैनिक चेक-इन

आमचे ध्येय

व्यसनांच्या अंधारातून प्रकाशाकडे जाणारा मार्ग

वैयक्तिक आरोग्य

तुमची रोगप्रतिकारशक्ती मजबूत करा और निरोगी दीर्घायुष्य जगा.

कौटुंबिक आनंद

कुटुंबातील तणाव कमी करून घरात आनंदाचे वातावरण निर्माण करा.

सामाजिक प्रतिष्ठा

एक जबाबदार नागरिक म्हणून समाजासाठी आदर्श बना.

अ‍ॅपची खास वैशिष्ट्ये

Advanced tools designed to support your journey

Deesha Logo

प्रगती ट्रॅकर

तुमच्या व्यसनमुक्त दिवसांची आणि वाचवलेल्या पैशांची अचूक नोंद ठेवा.

तल्लफ व्यवस्थापन

जेव्हा तीव्र इच्छा होईल, तेव्हा अ‍ॅपमधील उपाय तुम्हाला स्थिर राहण्यास मदत करतील.

Deesha AI मित्र

प्रत्येक श्वासात साथ देणारा तुमचा एआय सोबती.

यश और बक्षिसे

१०० दिवस पूर्ण केल्यावर विशेष प्रशंसा पत्र मिळवा.

Dr. Kiran Shinde
तुमचे मार्गदर्शक

डॉ. किरण शिंदे

MBBS, MD, DNB

"माझा विश्वास आहे, तुम्ही हा व्यसनमुक्तीचा प्रवास यशस्वीपणे पूर्ण करू शकता!"

मदत हवी असल्यास संपर्क साधा:

+91 86050 81245 (सरकारी व्यसनमुक्ती हेल्पलाईन)

महापुरुषांची प्रेरणा

त्यांच्या विचारांनी स्वतःला घडवा

Shivaji Maharaj

छत्रपती शिवाजी महाराज

“शिवरायांच्या महाराष्ट्रात जन्मला आहात ना, मग संयमी बना व्यसनी नाही.”

Sant Dnyaneshwar

संत ज्ञानेश्वर माउली

“मन शुद्ध केलं तर सवयी आपोआप बदलतात. आत्मसंयम हाच खरा योग आहे.”

Jyotiba Phule

महात्मा जोतिबा फुले

“अज्ञानातून व्यसन जन्माला येतं. विचारांची ज्योत पेटवली की व्यसन विझतं.”

Sant Gadge Maharaj

संत गाडगे महाराज

“दारू-व्यसन माणसाला दरिद्री करतं. स्वच्छ जीवन आणि मेहनत हाच खरा धर्म.”

Dr. Ambedkar

डॉ. बाबासाहेब आंबेडकर

“मनाला गुलाम करणारी सवय हीच खरी गुलामी आहे. स्वतःला वाचवायचं असेल तर व्यसन आजच सोड.”

आजच तुमचा प्रवास सुरू करा

निरोगी आणि आनंदी जीवनाकडे पहिले पाऊल टाका.

Download on the Play Store Coming Soon
Download on the App Store